अजय नागर
भारतीय युट्युबर | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जून १२, इ.स. १९९९ हरियाणा Ajey Nagar | ||
---|---|---|---|
टोपणनाव |
| ||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
उल्लेखनीय कार्य |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
अजय नागर जे की कॅरीमिनाटी म्हणून ओळखले जातात, ते एक भारतीय यूट्यूबर असून भारतातील फरीदाबाद येथील राहणारे आहेत. ते त्याच्या विनोदी स्किट्स आणि त्यांच्या कॅरीमिनाटी चॅनलवरील विविध ऑनलाइन विषयांवरील प्रतिक्रियांसाठी ओळखले जातात.[१] अजय नगर हे भारतातील पहिले यूट्यूबर बनले आहे ज्यांचे यूट्यूब वर वैयक्तिक २९ दशलक्ष सदस्य आहेत.[२] जे भारताच्या फरीदाबादमधील आहेत. अजयचे स्वतःचे यूट्यूब वर कॅरीमिनाटी आणि कॅरीइस्लाइव्ह नावाचे चॅनेल्स आहेत.[३]
मे २०२० मध्ये त्याचा युट्यूब वि टिकटोक - द एन्ड नावाचा व्हीडिओ त्वरित यूट्यूब इंडियावर सर्वाधिक पसंत (संगीत-नसलेला) व्हीडिओ बनला. तथापि, सायबर छळ, आणि अपमानास्पद भाषेचा वापर यासारख्या कारणांना सांगून यूट्यूबने रेकॉर्ड ब्रेकिंग व्हीडिओ काढले.[४]
पुरस्कार आणि मान्यता
२०१९ मध्ये, टाइम पत्रिका नेक्स्ट जनरेशन लिडर्स २०१९ मध्ये अजय नागरची नोंद केली, जो इनोवेटिव कारकीर्द बनवित आहे.[५][६][७]
संदर्भ
- ^ "टाइम की 'नेक्स्ट जनरेशन लीडर्स 2019' की सूची में शामिल भारतीय यूट्यूबर अजय नागर". Navbharat Times (हिंदी भाषेत). ३० मे २०२० रोजी पाहिले.
- ^ "CarryMinati's YouTube Stats (Summary Profile) - Social Blade Stats". socialblade.com. 2021-03-12 रोजी पाहिले.
- ^ "CarryMinati's YouTube Stats (Summary Profile) - Social Blade Stats". socialblade.com. 2021-03-11 रोजी पाहिले.
- ^ "टिकटॉक विरुद्ध युट्यूब : ऐन लॉकडाऊनमध्ये पेटलेलं इंटरनेट युद्ध". BBC News मराठी. ३० मे २०२० रोजी पाहिले.
- ^ "Indian YouTuber Ajey Nagar named by Time magazine among Next Generation Leaders 2019". Business Standard. १६ मे २०१९. ६ डिसेंबर २०१९ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ६ डिसेंबर २०१९ रोजी पाहिले.
- ^ Pant, Harshita (१७ मे २०१९). "India represent! Star YouTuber CarryMinati named one of the Next Generation Leaders of 2019 by TIME magazine!". Times Now (News). ६ डिसेंबर २०१९ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ६ डिसेंबर २०१९ रोजी पाहिले.
- ^ "With nearly 7 million subscribers, Indian YouTuber CarryMinati among TIME magazine's Next Generation Leaders". Republic World. २७ मे २०१९. १८ जुलै २०१९ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ६ डिसेंबर २०१९ रोजी पाहिले.