Jump to content

अजमोदा

अजमोद्याचे झाड

ही भारतात उगवणारी एक औषधी वनस्पती आहे. अजमोदाला भारतीय भाषांमधून वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते -

  • संस्कृत- अजमोदा, ब्रह्मकोशी(ब्रह्मकुशा), मर्कटी(मर्कट मोदा), उग्रगंधिका(उग्रगंधा), खराश्वा, मायूरी
  • हिंदी भाषा- अजमोदा(अजमुद), बोरी, कराफ्स
  • बंगाली- वनानी
  • गुजराती- अजमोद, बोडी अजमोद(अजोमोडो)
  • मल्याळम-
  • तामिळ-
  • तेलुगू- अजमोदा फांकरपस
  • इंग्लिश भाषा- Celery seed, Wild Celery seed
  • लॅटिन- Apium graveolens

वर्णन

हा एक ओव्याचा प्रकार आहे.हे झाड वर्षभर जगते. हे लागवडयोग्य आहे.

उत्पत्तिस्थान

भारतात सर्व प्रांतांत, विशेषतः बंगालमध्ये

उपयोग

आयुर्वेदानुसार -पोटशूळ, अतिसार, वातविकार, वायू इत्यादींवर

आयुर्वेदिक औषधे - अजमोदादि-वटी

संदर्भ

वनौषधी गुणादर्श - आयुर्वेद महोपाध्याय शंकर दाजीशास्त्री पदे

हे सुद्धा पहा