अजमेर विधानसभा
vidhan Sabha of Ajmer State, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
| |||
अजमेर विधानसभा ही भारताच्या अजमेर राज्याची विधानसभा होती.
अजमेर राज्याचा भारतीय राज्यघटनेत 'क' वर्ग राज्य म्हणून समावेश केल्यामुळे, येथे मे १९५२ मध्ये विधानसभेची स्थापना करण्यात आली. १९५२ च्या अजमेर विधानसभा निवडणुकीतील विजेत्यांनी ही स्थापन केली. [१] विधानसभेत ३० सदस्य होते, १२ सदस्य हे दुहेरी-सदस्यीय मतदारसंघातून निवडून आले होते आणि १८ सदस्य हे एकल-सदस्यीय मतदारसंघातून निवडून आले होते. [१] [२]
संदर्भ
- ^ a b G. C. Malhotra (2004). Cabinet Responsibility to Legislature: Motions of Confidence and No-confidence in Lok Sabha and State Legislatures. Lok Sabha Secretariat. p. 744. ISBN 978-81-200-0400-9.
- ^ C. K. Jain; India. Parliament. Lok Sabha. Secretariat (1993). The Union and State legislatures in India. Allied Publishers. p. 687. ISBN 978-81-7023-339-8.