Jump to content

अजमेर-मेवाड

Ajmer-Merwara provinces
अजमेर मेवाड प्रांत
ब्रिटिश भारतातील प्रांत
ध्वज
चिन्ह

Ajmer-Merwara provincesचे ब्रिटिश भारत देशाच्या नकाशातील स्थान
Ajmer-Merwara provincesचे ब्रिटिश भारत देशामधील स्थान
देशसाचा:देश माहिती ब्रिटिश भारत
स्थापनाइ.स.१८१८
राजधानीअजमेर
राजकीय भाषाराजस्थानी, हिंदी
क्षेत्रफळ७,०२१ चौ. किमी (२,७११ चौ. मैल)
लोकसंख्या४,६०,७२२ (१८८१)
प्रमाणवेळयूटीसी+०५:३०


अजमेर प्रांत किंवा अजमेर-मेवाड प्रांत हा ब्रिटिश भारतातील एक लहान प्रांत होता.

इतिहास

सुरुवातीला हा प्रांत बंगाल प्रांताचा भाग होता. नंतर तो वायव्य सरहद्द प्रांताचा भाग झाला, त्यानंतर तो स्वतंत्र प्रांत म्हणून अस्तित्त्वात आला.

चतुःसीमा

अजमेर प्रांताच्या उत्तरेला, आणि पश्चिमेला मारवाड संस्थान, पूर्वेला जयपूर संस्थान, दक्षिणेला मेवाड संस्थान होते. हा प्रांत राजपुताना एजन्सीच्या मध्यवर्ती भागात वसलेला आहे.

क्षेत्रफळ

अजमेर प्रांताचे क्षेत्रफळ ७,०२१ चौरस किमी इतके होते.

स्वातंत्र्योत्तर काळ

भारत स्वतंत्र झाल्यावर हा प्रांत भारताचे घटक राज्य म्हणून ओळखला जाऊ लागला. नंतर राजपुताना एजन्सी व अजमेर प्रांत याचे मिळून राजस्थान या नावाचे घटक राज्य निर्माण केले गेले.