Jump to content

अजगरी

अजगरीला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते -

  • संस्कृत-अजगरी की अजागरी?
  • हिंदी भाषा-अजगरी
  • बंगाली-
  • गुजराती-अजगरी
  • मल्याळम-
  • तामिळ-
  • तेलुगू-
  • इंग्लिश भाषा-
  • लॅटिन-

वर्णन

या वनस्पतीच्या(वेल) अंगावर वृत्त्ताकार मंडले असून ती अजगरासारखी दिसते. पाने फारच कमी असतात. ८-१० फ़ूट लांब असते.

उत्पत्तिस्थान

भारतातील जंगलात

उपयोग

आयुर्वेदानुसार - कांतिकारक, आयुष्यवर्धिष्णु

यापासून बनणाऱ्या औषधी - पारदबंधनासाठी वापरण्यात येणाऱ्या ६४ वनस्पतींपैकी एक.

हे सुद्धा पहा

संदर्भ

वनौषधी गुणादर्श- लेखक : आयुर्वेद महोपाध्याय शंकर दाजीशास्त्री पदे

गांवो में औषधी रत्न-प्रकाशक-कृष्णगोपाल आयुर्वेद भवन,कालडा,(जि.-अजमेर)