Jump to content

अच्युथ कुमार

अच्युथ कुमार हा एक भारतीय अभिनेता आहे जो प्रामुख्याने कन्नड चित्रपटात काम करतो. हासन जिल्ह्यातील बेलूर शहरात जन्म आणि तिप्तूर येथे लहानाचा मोठा झाला. बंगळुरू विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या कल्पथरू प्रथम श्रेणी महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली. सिडलिंगू आणि लुसिया[] या चित्रपटांमधील अभिनयासाठी तो प्रसिद्ध आहे आणि त्याने आतापर्यंत ३ दक्षिणी फिल्मफेअर पुरस्कार आणि २ कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार जिंकले आहेत, प्रत्येकी एक सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता श्रेणींमध्ये.[ संदर्भ हवा ]


संदर्भ

  1. ^ "Achyuta Kumar: I am happy to be a part of Lucia". Rediff (इंग्रजी भाषेत). 2022-10-12 रोजी पाहिले.