Jump to content

अच्युत सामंत

अच्युतानंद सामंत

विद्यमान
पदग्रहण
४ एप्रिल, इ.स. २०१८
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मागील प्रत्युषा राजेश्वरी सिंह
मतदारसंघ कंधमाल

जन्म २० जानेवारी, १९६५ (1965-01-20) (वय: ५९)
कलारबांका, कटक जिल्हा, ओडिशा
राजकीय पक्ष बिजु जनता दल
निवास भुबनेश्वर, ओडिशा
व्यवसाय समाजसेवा

अच्युतानंद सामंत (२० जानेवारी, १९६५:कलारबांका, कटक जिल्हा, ओडिशा - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे कंधमालमतदारसंघातून बिजु जनता दलतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.

यांनी कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नोलॉजी आणि कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थांची स्थापना केली.