अचानक (१९७३ चित्रपट)
1973 Hindi film directed by Gulzar | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
संगीतकार | |||
पटकथा | |||
निर्माता |
| ||
वितरण |
| ||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
| |||
अचानक हा १९७३ चा भारतीय हिंदी भाषेतील चित्रपट आहे, जो गुलजार दिग्दर्शित आहे, ख्वाजा अहमद अब्बास लिखित आणि विनोद खन्ना अभिनीत आहे. या चित्रपटासाठी गुलजार यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून फिल्मफेर नामांकन मिळाले. गुलजार हे निपुण गीतकार असले तरी या चित्रपटात एकही गाणी नव्हती.[१] अब्बास यांना सर्वोत्कृष्ट कथेसाठी फिल्मफेर नामांकन मिळाले.[२]
हा चित्रपट वास्तविक जीवनातील १९५८ मधील खळबळजनक के.एम. नाणावटी विरुद्ध महाराष्ट्र राज्य या न्यायालयीन प्रकरणावरून प्रेरित आहे.[३] १९६३ मधला ये रास्ते हैं प्यार के हा चित्रपटही याच प्रकरणावर आधारित होता.[४] अक्षय कुमारचा २०१६ चा रुस्तम चित्रपट देखील याच केसवर आधारित आहे.[५]
चित्रपटात गाणी नव्हती व पार्श्वसंगीत वसंत देसाई यांनी केले आहे.
संदर्भ
- ^ Gavankar, Nilu N. (2011). The Desai trio and the movie industry of India. Bloomington, IN: AuthorHouse. p. 236. ISBN 978-1-4634-1941-7.
- ^ "1st Filmfare Awards 1953" (PDF). 12 June 2009 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 25 July 2010 रोजी पाहिले.
- ^ "Inspired by Nanavati". Hindustan Times. 19 December 2002. 18 October 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 July 2022 रोजी पाहिले.
- ^ Parsai, Gargi (12 August 2010). "Yeh Rastey Hain Pyar Ke (1963)" – www.thehindu.com द्वारे.
- ^ "Gulzar's Achanak is what Akshay Kumar's Rustom would have been if it didn't take the easy way out". 21 January 2023.