अचानक (चित्रपट)
अचानक हा एक मराठी थरार चित्रपट आहे.
- संगीत: मंदार खरे
- कथा: योगेश सोमन
- गायक: साधना सरगम, सुनिधी चव्हान, सुरेश वाडकर, आणि शंकर महादेवन.
- कलाकार: मोहन जोशी, रिमा, शरद पोंक्षे, स्वप्नील राजशेखर, दिग्विजय सावंत आणि अमिता आपटे.
- निर्माता: संग्रामसिंह आप्पासाहेब नलावडे
- दिग्दर्शक: योगेश सोमन
- छायाचित्रण: चारूदत्त दुखंडे
- प्रदर्शन तिथी: शुक्रवार, डिसेंबर ५ २००८.