Jump to content

अग्वासकाल्येंतेस

अग्वासकाल्येंतेस
Aguascalientes
मेक्सिकोचे राज्य
ध्वज
चिन्ह

अग्वासकाल्येंतेसचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
अग्वासकाल्येंतेसचे मेक्सिको देशामधील स्थान
देशमेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानीअग्वासकालियंतेस
क्षेत्रफळ५,६१८ चौ. किमी (२,१६९ चौ. मैल)
लोकसंख्या११,८४,९९६
घनता२१० /चौ. किमी (५४० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२MX-AGU
संकेतस्थळhttp://www.aguascalientes.gob.mx/

अग्वासकाल्येंतेस (संपूर्ण नाव: अग्वासकाल्येंतेसचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Aguascalientes)हे मेक्सिकोच्या उत्तर-मध्य भागातील एक राज्य आहे. अग्वासकाल्येंतेस ह्याच नावाचे शहर ही अग्वासकालियंतेसची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

येथे आढळून येणाऱ्या अनेक गरम पाण्याच्या झऱ्यांवरून ह्या राज्याचे नाव पडले आहे.

भूगोल

मेक्सिकोच्या उत्तर-मध्य भागात ५,६१८ चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य मेक्सिको सिटीपासून ४८० किमी अंतरावर आहे.

जनसांख्यिकी

इ.स. २०१० साली ११.८५ लाख लोकसंख्या असलेल्या अग्वासकाल्येंतेसमधील ७८ टक्के जनता फ्रेंचस्पॅनिश वंशाची आहे.

ऐतिहासिक लोकसंख्या
वर्ष लोक.±%
इ.स. १८९५ १,०४,६९३
इ.स. १९०० १,०२,४१६ −२%
इ.स. १९१० १,२०,५११ +१७%
इ.स. १९२१ १,०७,५८१ −१०%
इ.स. १९३० १,३२,९०० +२३%
इ.स. १९४० १,६१,६९३ +२१%
इ.स. १९५० २,२६,९६५ +४०%
इ.स. १९६० २,४३,३६३ +७%
इ.स. १९७० ३,३८,१४२ +३८%
इ.स. १९८० ५,१९,४३९ +५३%
इ.स. १९९० ७,१९,६५९ +३८%
इ.स. १९९५ ८,६२,७२० +१९%
इ.स. २००० ९,४४,२८५ +९%
इ.स. २००१ ९,६८,५५१ +२%
इ.स. २००२ ९,९२,७५१ +२%
इ.स. २००३ १०,१६,९५० +२%
इ.स. २००४ १०,४१,१५० +२%
इ.स. २००५ १०,६५,४१६ +२%
इ.स. २००६ १०,८९,३१९ +२%
इ.स. २००७ ११,१३,२२२ +२%
इ.स. २००८ ११,३७,१२५ +२%
इ.स. २००९ ११,६१,०९३ +२%
इ.स. २०१० ११,८४,९९६ +२%
[][]

पर्यटनस्थळे

सान आंतोनियो मंदिर
सान आंतोनियो मंदिर  
Complejo Ferrocarrilero Tres Centurias
Complejo Ferrocarrilero Tres Centurias  
 
 

संदर्भ

  1. ^ "Mexico: extended population list". GeoHive. 2011-07-29 रोजी पाहिले.
  2. ^ "México en cifras". INEGI. 2011-07-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवे