Jump to content

अग्निपंख युवा मराठी साहित्य संमेलन

अग्निपंख युवा मराठी साहित्य संमेलन नावाचे एक संमेलन पुण्यात २३-२४ जानेवारी २०१७ या काळात भरले होते. वीरा राठोड त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.

विद्यार्थ्यांचा साहित्यातील सहभाग वाढवून, त्यांनी साहित्याच्या माध्यमातून उपेक्षित समाजाच्या प्रश्‍नांना पुढे आणावे, या उद्देशाने विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘अग्निपंख’ ही संस्था स्थापन केली आहे. त्या संस्थेतर्फ हे संमेलन भरले.

हे सुद्धा पहा