Jump to content

अगानो भांडी

अगानो वेर पद्धतीची साके ठेवण्याची बाटली (टोक्कुरि), इडो काळ, मध्य १९ वे शतक

अगानो वेर (上野焼 अगानो-याकि?) ही एक जपानी भांडी बनवायची पद्धत आहे. पारंपारिक रीत्या ही भांडी फुकुची, तागावा जिल्हा, फुकुओका येथे बनविली जात होती.[]

इतिहास

इ.स. १६०२ पासून अगानो भांडी बनत आली आहेत. त्या काळात कोरियामधील चोसून राज्यातील कारागीरांना जपानमधील कोकुरा काळातील दाइम्योंनी बोलावले होते.[] त्याच्या उत्पादनाची सुरुवात होसोकावा सनसाई यांनी केली.[] त्यांना दाइम्यो होसोकावा ताडाओकी म्हणूनही ओळखले जात होते.[][] ही भांडी मूळतः चहाच्या समारंभाशी संबंधित होती.[]

अगानो कावारा वेर (上野香春焼) ही एक प्रकारची अगानो भांडी आहेत. ही परंपरेने कावारा, फुकुओका प्रांतात बनवली जात होती.[]

प्रतिमा

संदर्भ

  1. ^ a b "Other Major Styles". e-Yakimono. 26 October 2012 रोजी पाहिले."Other Major Styles". e-Yakimono. Retrieved 26 October 2012.
  2. ^ "Agano Ware|Traditional Crafts|Fukuoka & Culture|ACROS Fukuoka". www.acros.or.jp. 2020-07-07 रोजी पाहिले.
  3. ^ Cort, Louise (2006–2007). "Collecting against the Grain: Unexpected Japanese Ceramics in the Collection of the Walters Art Museum". The Journal of the Walters Art Museum. 64/65: 185. ISSN 1946-0988. JSTOR 20650901.
  4. ^ Sanmi, Sasaki; McCabe, Shaun; Satoko, Iwasaki (2002). Chado the Way of Tea: A Japanese Tea Master's Almanac. Tuttle Publishing. p. 602. ISBN 0-8048-3272-2. 26 October 2012 रोजी पाहिले.
  5. ^ Frédéric, Louis; Roth, Kathe (2002). Japan Encyclopedia. Harvard University Press. p. 359. ISBN 0-674-00770-0. 26 October 2012 रोजी पाहिले.
  6. ^ "Modern Japanese Pottery and Porcelain Marks (窯印): AGANO YAKI (上野焼き)-Ceramics of Fukuoka Prefecture". 29 September 2013.

 

पुढील वाचन

बाह्य दुवे