Jump to content

अगस्ता

अगस्ता वृक्ष

अगस्ता(किंवा हदगा) (शास्त्रीय नाव: Sesbania Grandiflora, सेस्बानिया ग्रॅंडिफ्लोरा) हा दक्षिण आशियाआग्नेय आशियात आढळणारा वृक्ष आहे.

इतर नावे :

  • संस्कृत - अगस्त्य, मुनिद्रुम, कुंभयोनि
  • मराठी - अगस्ती, अगस्त्याचा पाला
  • हिंदी भाषा - अगस्ता, बाक, बासना, हतिया
  • कानडी - अगासे, केपागसे
  • गुजराती - अगाथियो
  • तमिळ - अगत्ति कीरै (அகத்தி கீரை)

वर्णन

ही झाडे सुमारे ८ ते १० मीटर उंच असतात. या झाडास पिवळट पांढऱ्या वा लालसर रंगाची फुले येतात त्यावरून हदग्याच्या दोन उपजाती होतात.. पाने आवळ्याप्रमाणे असतात. हे झाड नाजुक असते व याचे ३ ते ५ वर्षापेक्षा जास्त आयुष्मान असत नाही. यास कोकणात हदगा म्हणतात. फुले-साधारणतः फेब्रुवारीत.

उपयोग

हे सुद्धा पहा

संदर्भ

  • वनौषधी गुणादर्श- ले.-(कै.) आयुर्वेदमहोपाध्याय शंकर दाजीशास्त्री पदे
  • गांवो में औषधी रत्न-प्रकाशक-कृष्णगोपाल आयुर्वेद भवन,कालडा,(जि.-अजमेर) (हिंदी)
  • इंडियन मेडिसिनल प्लांट्स (खंड ४) (इंग्लिश)

बाह्य दुवे