अगया गंगै धबधबा
अगया गंगै धबधबा हा तमिळनाडूतील नामक्कल जिल्ह्यात असणारा एक धबधबा आहे. हा कोल्ली डोंगरावर आहे. अय्यरू नदीवर असणारा हा धबधबा सुमारे ३०० फूट (९१ मी) उंचीवरून दरीत कोसळतो. हा अरप्पलेश्वर मंदिरानजिक आहे. याचे चहुबाजूंनी डोंगर आहेत.

तमिळनाडूमधील धबधबे | |
---|---|
अंजु वीडु धबधबा • अगया गंगै धबधबा • अमिर्ती धबधबा • अय्यनार धबधबा • एल्क धबधबा • कालीकेसम धबधबा • किलीयूर धबधबा • कुंबकारै धबधबा • कुतिरैयार धबधबा • कुत्रालम धबधबा • कॅथरीन धबधबा • कोरैयार धबधबा • कोवई कुत्रालम धबधबा • ग्लेन धबधबा • फेयरी धबधबा • बामेन धबधबा • बीर शोला धबधबा • होगेनाकल धबधबा |