अख्तर मिर्झा
Indian screenwriter | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
व्यवसाय |
| ||
अपत्य |
| ||
पुरस्कार | |||
| |||
अख्तर मिर्झा हे बॉलीवूड चित्रपटांचे पटकथा लेखक आणि दिग्दर्शक होते. १९६५ मध्ये आलेल्या वक्त चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट कथेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. [१] ते राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट निर्माते अझीझ मिर्झा यांचे वडील आहेत.[२][३]
कार्य
- लेखक म्हणून
- १९८९ - सलीम लंगडे पे मत रो (स्क्रिप्ट सल्लागार)
- १९७३ -जोशीला (पटकथा)
- १९७३ - धुंद (कथा आणि पटकथा)
- १९६५ - वक्त (कथा / एफ ए मिर्झा म्हणून)
- १९६५ -मोहब्बत इसको कहते हैं (लिखित)
- १९५७ - अब दिल्ली दूर नहीं (पटकथा/कथा)
- १९५७ - नया दौर (पटकथा/कथा)
- १९५० - बावरे नैन (कथा)
संदर्भ
- ^ Filmfare Awards. Filmfare.
- ^ Akhtar Mirza. Kinopoisk.
- ^ Akhtar Mirza. Allocine.