Jump to content

अखिल भारतीय हिंदू महासभा

अखिल भारतीय हिंदू महासभा ही भारतातील हिंदुराष्ट्रवादी संघटना होती. मुस्लिम लीग व धर्मनिरपेक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या धार्मिक-राजकीय भूमिकेविरोधात हिंदूंचे राजकीय प्रतिनिधित्व करण्याच्या उद्देशाने अ.भा. हिंदू महासभेची १९१५ साली स्थापना झाली.