Jump to content

अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ

मंडळाची संस्थापना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केली. मंडळाद्वारे देशभर राष्ट्रसंताच्या विचारांचा प्रसार केला जातो. सर्व शाखांत सामुदायिक प्रार्थना केली जाते.

  • मंडळाचे मुख्य कार्यलय अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे आहे.
  • मंडळाद्वारे श्री गुरुदेव हे मासिक प्रसिद्ध केल्या जाते.आचार्य हरीभाऊजी वेरुळकर हे या मंडळाचे आजीवन प्रचारकांपैकी १ आहेत.
  गुरुदेव सेवा मंडळातर्फे दरवर्षी लहान मुलांसाठी उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात येते.ज्यामध्ये मुलांना संस्कार,आई-वडिलांची सेवा यासोबतच ध्यान,योगासन,मल्लखांब,लेझिम,गायन,तबला,खंजिरी,लाठी-काठी,वक्तृत्व,कराटे.,इत्यादी शिकविल्या जाते.मुलांना राष्ट्र भावनेशी जोडल्या जाते.
  तसेच गुरुदेव सेवा मंडळ रामधून सुद्धा काढते. त्याचसोबत ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येते.