अखिल भारतीय मराठा महासंघ
अखिल भारतीय मराठा महासंघ ही सामाजिक संघटना १९८१ साली कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केली.[१] [२]
मुलभूत संकल्पना
मराठा समाजाची शैक्षणिक , सामाजिक ,सांस्कृतिक ,आर्थिक , उन्नती व्हावी .त्याचबरोबर सामाजिक दबावगट निर्माण व्हावा ही मुलभूत संकल्पना मराठा महासंघाची आहे.
संदर्भ
www.marathamahasangh.org