अखिल भारतीय फुटबॉल महासंघ
अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) ही भारतातील फूटबॉल संघटनांच्या खेळांचे व्यवस्थापन करते. भारतीय राष्ट्रीय फूटबॉल संघाचे प्रशासनही हाच महासंघ चालवितो. हा महासंघ फूटबॉलच्या वेगवेगळ्या प्रतियोगिता आयोजित करतो.
याची स्थापना १९३७ मध्ये झाली. याला फिफा संलग्नता सन १९४८ मध्ये मिळाली. सध्या याचे कार्यालय द्वारका, दिल्ली येथे आहे.
| |||||||||||||||
| |||||||||||||||
भारतातील फुटबॉल स्पर्धा | |||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|