अखिल भारतीय कीर्तन संमेलन
अखिल भारतीय कीर्तन कुलातर्फे कराडला १७ ते १९ डिसेंबर २०१२ या काळात ४थे अखिल भारतीय कीर्तन संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष अच्युतानंद सरस्वती स्वामी हे होते. जागतिक कीर्तन संमेलन आणि हे संमेलन एक नव्हे.
यापूर्वीची अखिल भारतीय कीर्तन संमेलने
हे सुद्धा पहा
मराठी साहित्य संमेलने; जागतिक कीर्तन संमेलन