अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (नागपूर)
medical institute in India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | वैद्यकीय महाविद्यालय, हॉस्पिटल | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था | ||
स्थान | नागपूर, नागपूर जिल्हा, नागपूर विभाग, महाराष्ट्र, भारत | ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर ( एम्स नागपूर ) ही नागपूर, महाराष्ट्र येथील सार्वजनिक उच्च शिक्षण आणि वैद्यकीय संशोधन संस्था आहे. ही संस्था जुलै २०१४ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या चौथ्या टप्प्यातल्या चार अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थां (एम्स) पैकी एक आहे.२०१८ मध्ये नागपूरात तात्पुरत्या आवारामधूनया संस्थेची सुरुवात झाली.
इतिहास
जुलै २०१४ मध्ये,[१] २०१४-१५ अर्थसंकल्पीय भाषणात, वित्त मंत्री अरुण जेटलीने आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्राचा विदर्भ आणि उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल प्रदेशात तथाकथित "फेज -४" अंतर्गत चार नवीन एम्स स्थापित करण्यासाठी ५०० कोटी (US$१११ दशलक्ष) चे बजेट जाहीर केले. ऑक्टोबर२०१५ मध्ये नागपूर येथे एम्सच्या स्थापने साठी १,५७७ कोटी (US$३५०.०९ दशलक्ष) च्या खर्चाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती.[२]
आवार
स्थायी आजवरचे बांधकाम सप्टेंबर २०१७ मध्ये सुरू झाले. त्या दरम्यान, नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तात्पुरत्या आवारामधून एम्स नागपूरने शैक्षणिक सत्र २०१८-१९ सुरू केले.[३]
संदर्भ
- ^ Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 10 July 2014. Missing or empty
|title=
(सहाय्य);|access-date=
requires|url=
(सहाय्य) - ^ http://pmssy-mohfw.nic.in/listofcolleges.aspx. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/4-yrs-on-aiims-classes-to-begin-at-gmch-from-august/articleshow/64429834.cms. Missing or empty
|title=
(सहाय्य)