अक्षरोदय साहित्य संमेलन
नांदेडला दरवर्षी महिला दिनाच्या निमित्ताने अक्षरोदय साहित्य संमेलन होते. अक्षरोदय साहित्य मंडळ ही संस्था ते संमेलन भरवते. २०२० सालच्या संमेलनाध्यक्षपदी हिंगोली येथील कवयित्री प्राध्यापक संध्या रंगारी होत्या.
पहा : साहित्य संमेलने