अक्षरा हासन
अक्षरा हासन | |
---|---|
अक्षरा हासन | |
जन्म | १२ ऑक्टोबर, १९९१ चेन्नई, तमिळनाडु, भारत |
वडील | कमल हासन |
आई | सारिका |
धर्म | बौद्ध[१] |
टिपा हिंदी आणि दक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री |
अक्षरा हासन (१२ ऑक्टोबर १९९१), ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. अक्षरा ही सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता कमल हासन आणि सारिका हासन ची दुसरी मुलगी आहे. अभिनेत्री श्रुती हासन ही अक्षरा ची मोठी बहीण आहे. अक्षरा ने हिंदी सिनेमा शमिताभ मध्ये काम करून आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीस सुरुवात केली.[२][३]
संदर्भ
- ^ "चार वर्षांपूर्वीच Kamal Haasan यांच्या मुलीचा मोठा निर्णय; पाहून आज बसतोय सर्वांनाच धक्का". झी न्युज. २१ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "कोरोना से जिंदगी की जंग हारा एक और कलाकार, कमल हासन की बेटी अक्षरा हासन ने दी श्रद्धांजलि". २६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ "संग्रहीत प्रति". २३ जानेवारी २०१५ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.