अक्षर साहित्य संमेलन
नागपूरमध्ये २३-२४ नोव्हेंबर २०१८ या काळात 'अक्षर साहित्य संमेलन' नावाचे मराठी संमेलन झाले. संमेलनात एकूण नऊ ठराव पास करण्यात आले. साहित्य विहार संस्थेच्या वतीने हे संमेलन आयोजित केले गेले होते.
संमेलनाची सांगता ज्येष्ठ समीक्षक डॉ. प्रज्ञा आपटे यांच्या भाषणाने झाली.
पहा : साहित्य संमेलने