अक्षयराज कोरे
अक्षयराज कोरे (१ सप्टेंबर, इ.स. १९८८; अहमदनगर, महाराष्ट्र - हयात) हा बुद्धिबळपटू आहे. तो पुण्याचा दुसरा, महाराष्ट्राचा चौथा, तर भारताचा ३२ वा ग्रॅंडमास्टर आहे.[१]
संदर्भ
- ^ "पुण्याचा अक्षयराज कोरे ग्रॅंडमास्टर!". 2013-03-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-03-02 रोजी पाहिले.