Jump to content

अक्षय कुमार


अक्षयकुमार
अक्षय कुमार
जन्मराजीव हरीओम भाटिया
९ सप्टेंबर, १९६७ (1967-09-09) (वय: ५६)
अमृतसर, पंजाब, भारत
इतर नावे खिलाडी कुमार
नागरिकत्वभारत 2011 पर्यंत (त्याग); (त्यानंतर कॅनडा)
कार्यक्षेत्रअभिनेता
निर्माता
•मार्शल आर्टिस्ट
दूरदर्शन प्रस्तुतकर्ता
शिक्षण गुरू नानक खालसा कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, मुंबई
प्रमुख चित्रपट
टॉयलेट एक प्रेमकथा
एअरलिफ्ट
राऊडी राथोर
गब्बर इज बॅक
पुरस्कार पद्मश्री
वडील हरिओम भटिया
आई अरुणा भाटिया
पत्नी
अपत्ये
नातेवाईक

राजेश खन्ना (सासरे)

•डिंपल कपाडिया (सासू)
स्वाक्षरी

अक्षयकुमार (जन्म नाव : राजीव हरीओम भाटिया) हा भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने जवळपास १४० हिंदी चित्रपट केलेले आहेत. अक्षय कुमार फिल्म निर्माता , टीव्ही कार्यक्रम सादरकर्ता आहे.[ संदर्भ हवा ] अक्षयकुमार हा कराटेचा ब्लॅकबेल्ट आहे. त्यामुळेच चित्रपटांव्यतिरिक्त त्याचे दूरचित्रवाणीवर 'खतरों के खिलाडी' आणि 'अमुल मास्टर शेफ' सारखे कार्यक्रम आलेले आहेत.[ संदर्भ हवा ]

अक्षयकुमार ह्याचे खरे नाव राजीव हरीओम भाटिया आहे आणि अक्षयच्या आईचे नाव अरुणा भाटिया आहे.[ संदर्भ हवा ] बॉलीवूडमध्ये येण्याआधी अक्षय थायलंडला शिकायला गेला होता तिथे त्याने कूक म्हणून हॉटेलमध्ये काम सुद्धा केले.


अक्षयकुमार सध्या कॅनडाचा नागरिक आहे.[ संदर्भ हवा ]

वैयक्तिक जीवन

अक्षयकुमार याचे १४ जानेवारी २००१ रोजी हिंदी चित्रपट अभिनेत्री ट्विन्कल खन्ना हिच्याशी लग्न झाले आहे. आरव नावाचा त्यांना एक मुलगा आहे. अक्षय कुमारने परदेशांत हॉटेल-वेटरचे काम हे केले आहे.[ संदर्भ हवा ]

चित्रपट कारकीर्द [ संदर्भ हवा ]

वर्षचित्रपटभूमिकानोंदी
१९९१ सौगंधशिवा
१९९२ डान्सरराजा
मिस्टर बॉन्डमिस्टर बॉन्ड
खिलाडीराज मल्होत्रा
दीदारआनंद मल्होत्रा
१९९३ अशान्तविजय
दिल की बाजीविजय
कायदा कानूनदौड
वक्त हमारा हैंविकास सबकुछवाला
सैनिकसुरज दत्त
१९९४ ऐलानविशाल चौधरी
यह दिल्लगीविजय सहगल फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार नामांकन
जय किशनजय वर्मा/किशन
मोहराअमर सक्सेना
मैं खिलाडी तू अनाडीकरण जोगळेकर
इक्के पे इक्काराजीव
अमानतअमर
सुहागराज
नजर के सामनेजय कुमार
जख्मी दिलजयदेव आनंद
जालिमरवी
हम हैं बेमिसालविजय सिंहा
१९९५ पांडवविजय
मैदाने जंगकरण
सबसे बडा खिलाडीविजय/लल्लू
१९९६ तू चोर मैं सिपाहीअमर वर्मा
खिलाडियों का खिलाडीअक्षय मल्होत्रा
१९९७ सपूतप्रेम
लहू के दो रंगसिकंदर दवाई
इन्साफ: द फायनल जस्टिसविक्रम
दावाअर्जुन
तराझूइन्स्पेक्टर राम यादव
मिस्टर अँड मिसेस खिलाडीराजा
दिल तो पागल हैअजय
अफलातूनरॉकी/राजा "परिमल चतुर्वेदी"
१९९८ कीमत: दे आर बॅकदेव
अंगारेअमर
बारूदजय शर्मा
१९९९ आरझूविजय खन्ना
इंटरनॅशनल खिलाडीराहुल देवराज
झुलमीराज
संघर्षप्रोफेसर अमन वर्मा
जानवरबादशाह / बाबू लोहार
२००० हेरा फेरीराजू
धडकनराम
खिलाड़ी 420देव आनन्द/आनन्द कुमार
२००१ एक रिशता : द बॉण्ड ऑफ लव्हअजय कपूर
अजनबीविक्रम बजाज Winner, Filmfare Best Villain Award
२००२ हां मैने भी प्यार कियाराज मल्होत्रा
ऑंखेंविश्वास प्रजापति
आवारा पागल दिवानागुरू गुलाब खत्री
जानी दुश्मन : एक अनोखी कहाणीअतुल
२००३ तलाश : द हंट बेगीन्स ...अर्जुन
अंदाजराज मल्होत्रा
२००४ घर  ग्रिहस्तीSpecial appearance
खाकीSr. Inspector Shekhar Verma Nominated, Filmfare Best Supporting Actor Award
पोलीस फोर्स : अन इन्सिडें स्टोरीविजय सिंह
आन : मेन अट वर्कDCP Hari Om Patnaik
मेरी बीवी का जवाब  नाहींInspector Ajay
मुझसे शादी  करोगीArun "Sunny" Nominated, Filmfare Best Supporting Actor Award
Nominated, Filmfare Best Comedian Award
हत्या : द मर्डररवि
ऐतराजRaj Malhotra
Ab Tumhare Hawale Watan SaathiyoMajor Rajeev
२००५ इन्सानAmjad
Bewafaaराजा
Waqt: The Race Against TimeAditiya Takur
गरम मसालाMakrand "Mac" Winner, Filmfare Best Comedian Award
दिवाने हुए पागलRocky Hiranandani
दोस्ती : फ्रेंड्स  फॉरेव्हरराज मल्होत्रा
२००६ फॅमिली - टाइस ऑफ ब्लडShekhar Bhatia
मेरे  जीवन  साथीVicky
हमको दिवाना कर गयेआदित्य मल्होत्रा
फिर हेरा फेरीराजू
जाणे - ए - मानAgastya Rao
भागम भागBunty
२००७ नमस्ते  लंडनअर्जुन सिंह Nominated, Filmfare Best Actor Award
हे बेबीआरुष मेहरा
भूल  भुलैयाDr. Aditiya Shrivastav
ओम शांती ओमस्वतः पाहुणा कलाकार
वेलकमRajiv Saini
२००८ टशनBachchan Pande
सिंग इस किन्गHappy Singh
२००९ चांदणी  चौक  टु  चीनसिद्धू शर्मा
ब्लूआरव मल्होत्रा
आठ  बाय टेनजय  पुरी  / जीत  पुरी
कम्बाक्थ  इश्कविराज  शेरगील
दे दना दन
२०१० खट्टा  मिठा सचिन  टिचकुले
ॲक्शन रीप्लाय
तीस  मार  खान
हॉउसफ़ुल्ल
२०११ पतियाळा हाऊस
थॅंक  यु
देशी  बॉईज
२०१२ ओमजी - ओह माय गॉड कृष्णा वासुदेव यादव
जोकर प्रिन्स / अगस्त्य
खिलाडी786 बहात्तर  सिंग  / तेहत्तर  सिंग
रावडी  राठोर विक्रम राठोड / शिव
हाऊसफुल 2 सनी
२०१३ भजी इन प्रॉब्लेम बक्षय  कुमार
स्पेसिअल  २६ अजय सिंग
वन्स अपोन अ टाइम इन मुंबई दोबारा ! शोएब  खान
बॉस सूर्यकांत शास्त्री / बॉस
२०१४ हॉलिडे विराट बक्षी
अंतर
एंटरटेनमेंट अखिल  लोखंडे
द शौकीन्स
२०१५

निर्माता

दूरवित्रवाणी

सुत्रसंचालक : खतरों के खिलाडी कलर TV

अक्षयकुमारवरील मराठी पुस्तके

  • यशस्वी व्हा अक्षयकुमार स्टाईलने (वीरेंदर कपूर)[ संदर्भ हवा ]

पुरस्कार व नामांकन

२००८ साली विन्डसोरच्या महाविद्यालयाने अक्षयला त्याच्या भारतीय चित्रपटांच्या योगदानासाठी मानद विद्यावाचस्पती (doctrate) ही पदवी दिली. पुढच्याच वरशी त्याला भारत सरकारवी पद्मश्री मिळाली.[ संदर्भ हवा ]


संदर्भ