Jump to content

अक्षता राव

अक्षता राव (२२ डिसेंबर, १९८३:शिमोगा, कर्नाटक, भारत - ) ही Flag of the United States अमेरिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते.