Jump to content

अक्षता पाडगांवकर

अक्षता पाडगांवकर
जन्म १० डिसेंबर २०००
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २०१८ - कार्यरत
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट बॉईज २, एक नंबर

अक्षता पाडगांवकर (१० डिसेंबर, २०००:मुंबई, महाराष्ट्र -) ही मराठी चित्रपट सृष्टीतील एक नवोदित अभिनेत्री आहे. अभिनय क्षेत्रात काम करण्याबरोबरच ती प्राणीप्रेमी देखील आहे. अनाथ प्राणी (विशेषतः मांजरी आणि कुकुर) यांना सांभाळणारी एक आई म्हणून अक्षताकडे बघितले जाते. तिने २०१८ साली बॉईज २ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. अल्पावधीतच अक्षताने प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटवला.

कारकीर्द

अक्षताने साठे महाविद्यालय आणि एम.एल. डहाणूकर महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले.

वर्षनावभूमिकाटीपा
२०१८बॉईज २शलाकामराठी चित्रपट
२०२२एक नंबरमराठी चित्रपट
चित्रीकरण सुरूआणि ती सहा पत्रंमाहीमराठी चित्रपट

बाह्य दुवे