Jump to content

अक्रम खान

Akram Khan

मोहम्मद अक्रम हुसेन खान (नोव्हेंबर १, इ.स. १९६८:चटगांव, बांगलादेश - ) हा बांगलादेशकडून ८ कसोटी व ४४ आंतरराष्ट्रीय एक-दिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे.

खानने १५ एक-दिवसीय सामन्यांत बांगलादेशचे नेतृत्त्व केले

बांगलादेशचा ध्वज बांगलादेश क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
बांगलादेशच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.