Jump to content

अक्कलकोट रोड रेल्वे स्थानक

अक्कलकोट रोड
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ताअक्कलकोट, सोलापूर जिल्हा
गुणक17°30′2″N 76°8′51″E / 17.50056°N 76.14750°E / 17.50056; 76.14750
मार्गमुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
उद्घाटनइ.स. १८६०
विद्युतीकरण नाही
संकेत AKOR
मालकीरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
अक्लकोटर रोड is located in महाराष्ट्र
अक्लकोटर रोड
अक्लकोटर रोड
महाराष्ट्रमधील स्थान

अक्कलकोट रोड हे सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट गावाजवळील रेल्वे स्थानक आहे. येथे सगळ्या पॅसेंजर गाड्या तसेच काही एक्सप्रेस गाड्या थांबतात.