अकोला (वासुद)
हा लेख सोलापूर जिल्ह्यातील अकोला गाव याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, अकोला (निःसंदिग्धीकरण).
अकोला वासुद हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक गाव आहे.
अकोला | |
राज्य | महाराष्ट्र |
दूरध्वनी संकेतांक | 02187 |
टपाल संकेतांक | 413307 |
वाहन संकेतांक | महा 45 |
अकोला वासुद मघ्ये सिद्धनाथ मंदिर आहे. चैत्र पौर्णिमेच्या दरम्यान तेथे यात्रा असते.
शिक्षणाच्या सुविधा
अकोला वासुद गावामध्ये नऊ प्राथमिक शाळा आहेत तसेच एक माध्यमिक शाळा आहे.
कसे पोहचाल
• रेल्वेने
वासुद रेल्वे स्थानक हे जवळचे रेल्वे स्थानक आहे.
• रस्त्याद्वारे
सांगोला, निजामपूर ,वाटंबरे, वासुद ही जवळील गावे या