Jump to content

अकोट तालुका

अकोट / आकोट
जिल्हाअकोला
राज्यमहाराष्ट्र
लोकसंख्या८०७९६
२००१
दूरध्वनी संकेतांक+०७२५८
टपाल संकेतांक४४४१०१
वाहन संकेतांकMH 30


अकोट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्याचा एक तालुका आहे.

येथून जवळच नरनाळा किल्ला आहे. नरनाळा किल्ल्याला अकोला जिल्ह्यचे मुकुट म्हणले जाते. जवळच नरनाळा अभयारण्य असून ते मेळघाटाचे प्रवेशद्वार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असलेला नरनाळा महोत्सव' जिल्हा प्रशासनातर्फे दरवर्षी येथे आयोजित केला जातो. ==तालुक्यातील गावे== सावरा मंचनपुर आशेगाव देऊळगाव वाडालि दे. कवठा............. (संकेत) A.J.😈...............!

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate


अकोला जिल्ह्यातील तालुके
अकोट तालुका | अकोला तालुका | तेल्हारा तालुका | पातूर तालुका | बार्शीटाकळी तालुका | बाळापूर तालुका | मुर्तिजापूर तालुका