Jump to content

अकिल एमाना

अकिल एमाना एडझिंबी तथा एमाना (५ जून, १९८२ - ) हा कामेरूनचा ध्वज कामेरूनचा फुटबॉल खेळाडू आहे. हा कामेरूनकडून ४२ आंतरराष्ट्रीय सामन्यांत खेळला.

एमाना फ्रांस, स्पेन, मेक्सिको, जपान, भारत आणि अरबी देशांमध्ये क्लब फुटबॉल खेळला.