Jump to content

अकिरा कुरोसावा

हे जपानी नाव असून, आडनाव कुरोसावा असे आहे.

अकिरा कुरोसावा (मराठी लेखनभेद: आकिरा कुरोसावा ; जपानी: 黒澤 明 किंवा 黒沢 明 ; रोमन लिपी: Kurosawa Akira, कुरोसावा अकिरा;) (मार्च २३, इ.स. १९१०; टोक्यो, जपान - सप्टेंबर ६, इ.स. १९९८; तोक्यो, जपान) हा जपानी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथालेखक होता. सुमारे ५७ वर्षांची प्रदीर्घ चित्रपट-कारकीर्द पाहिलेल्या कुरोसावा यांनी ३० चित्रपट दिग्दर्शिले.

कुरोसावा यांनी चित्रकार म्हणून काही काळ व्यावसायिक कामे केल्यानंतर इ.स. १९३६ साली जपानी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. आरंभी पटकथालेखक व सहायक दिग्दर्शकाची कामे केल्यानंतर त्याने दुसऱ्या महायुद्धकाळात इ.स. १९४३ साली सुगाता सान्शिरो चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण केले.

चित्रपट दिग्दर्शन

वर्ष (इ.स.)नावजपानीरोमनीकरण
१९४३ सुगाता सान्शिरो姿三四郎 Sugata Sanshirō
१९४४ इचिबान उत्सुकुशिकु一番美しく Ichiban utsukushiku
१९४५ जोकु सुगाता सन्शिरो續姿三四郎 Zoku Sugata Sanshirô
तोरा नो ओ वो फुमा ओतोकोताशी虎の尾を踏む男達 Tora no o wo fumu otokotachi
१९४६ वागा सेशुन नि कुइनाशिわが青春に悔なし Waga seishun ni kuinashi
सुबाराशिकि निशियोबि素晴らしき日曜日 Subarashiki nichiyôbi
१९४८ योइदोरे तेन्शि酔いどれ天使 Yoidore Tenshi
१९४९ शिउकानारु केत्तो静かなる決闘 Shizukanaru ketto
नोरा इनु野良犬 Nora inu
१९५० सुक्यन्दारु醜聞 Sukyandaru
वा Shūbun
रशोमोन羅生門 Rashōmon
१९५१ हाकुचि白痴 Hakuchi
१९५२ इकिरु生きる Ikiru
१९५४ शिचिनिन नो सामुराइ七人の侍 Shichinin no samurai
१९५५ इकिमोनो नो किरोकु'生きものの記録 Ikimono no kiroku
१९५७ कुमोनोसु जो蜘蛛巣城 Kumonosu-jō
दोन्जोकोどん底 Donzoko
१९५८ काकुशि तोरिदे नो सान अकुनिन隠し砦の三悪人 Kakushi toride no san akunin
१९६० वरुइ यात्सु होदो योकु नेमुरु悪い奴ほどよく眠る Warui yatsu hodo yoku nemuru
१९६१ योजिन्बो'用心棒 Yōjinbō
१९६२ शुबाकि साञ्जुरो椿三十郎 Tsubaki Sanjūrō
१९६३ तेङ्गोकु तो जिगोकु天国と地獄 Tengoku to jigoku
१९६५ अकिहिगे赤ひげ Akahige
१९७० दोदेसुकादेनどですかでん Dodesukaden
१९७५ देरुसु उजाराデルス・ウザーラ Derusu Uzāra
१९८० कागेमुशा影武者 Kagemusha
१९८५ रानRan
१९९० युमेYume
१९९१ हाचिगात्सु नो रापुसोदि八月の狂詩曲 Hachigatsu no rapusodī
वा Hachigatsu no kyōshikyoku
१९९३ मादादयो
まあだだよ Mādadayo

बाह्य दुवे