Jump to content

अकारीगुआ

अकारीगुआ
शहर
स्क्वेअर ऑफ पोर्तुगेसा स्क्वेअर, ५ डिसेंबरला चित्रित (Plaza del 5 de Diciembre)
स्क्वेअर ऑफ पोर्तुगेसा स्क्वेअर, ५ डिसेंबरला चित्रित (Plaza del 5 de Diciembre)
Flag of अकारीगुआCoat of arms of अकारीगुआ
अकारीगुआ is located in व्हेनेझुएला
अकारीगुआ
अकारीगुआ
व्हेनेझुएला मधील स्थान
गुणक: 9°33′35″N 69°12′7″W / 9.55972°N 69.20194°W / 9.55972; -69.20194
देशव्हेनेझुएला ध्वज व्हेनेझुएला
राज्य पोर्तुगेसा राज्य
नगरपालिका पॅझे नगरपालिका
स्थापित २९ सप्टेंबर १६२०
क्षेत्रफळ
 • शहर १७५ km (६८ sq mi)
Elevation
१९५ m (६४० ft)
लोकसंख्या
 (२०१२)
 • शहर २,०३,३५८
 • लोकसंख्येची घनताएक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
 • Metro
२,०८,४९५
 • Metro densityएक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
Demonym(s) Acarigüeño (a)
Time zone UTC-4:30 (व्हेनेझुएला वेळ क्षेत्र)
Postal code
३३०१
Area code(s) ०२५५
हवामान उष्णकटिबंधीय सवाना हवामान
संकेतस्थळमहापालिका वेबसाइट

अकारीगुआ (स्पॅनिश उच्चारण: [akaˈɾiɣwa]) हे शहर सॅन मिग्वेल डी अकारिगुआ म्हणून स्थापित झाले होते. उत्तर-पश्चिम व्हेनेझुएलामधील एक शहर आहे. तसेव्च हा भाग पोर्तुगेसा राज्याच्या उत्तर भागात मोडतो. हे शहर पूर्वी राज्याची राझधानी होती. हे दक्षिण अमेरिकेच्या उत्तरी लालनोस प्रदेशातील एक प्रमुख व्यावसायिक केंद्र आहे. या शहराचा आराखडा शेजारच्या अराउरे शहराशी सुसंगत आहे.

लोकसंख्या शास्त्र

१९९० मध्ये शहरांची लोकसंख्या १,१६,५५१ होती आणि २००८ मध्ये ती २,०८,४९५ होती. []

धर्म

ईथे प्रामुख्याने ख्रिश्चन धर्म आहे. कॅथेड्रल कॅटेड्रल डी नुएस्टर्रा सेनोरा डी ला हे रोमन कॅथोलिक डायओसीजचा एपिस्कोपलचा भाग आहे.

संदर्भ

  1. ^ "www.world-gazetteer.com". 2012-02-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित.