Jump to content

अकारविल्हे

अकारविल्हे म्हणजे कोणत्याही माहितीची जलद उपलब्धते साठी विशिष्ठ क्रमाने केलेली रचना.

बाराखडीतील क्रमानुसार मांडणी करणे हा अकारविल्ह्याचा एक प्रकार आहे.

प्रकार

  • बाराखडी (अक्षरमाले) नुसार.
  • क्रमांका नुसार.

मराठी वर्णमाला क्रम

२००९ च्या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार मराठी वर्णमालेचा ठरवलेला क्रम खालीलप्रमाणे.[१]

> स्वर

लृ

> स्वरादी

ं (अनुस्वार)ः (विसर्ग)

> व्यंजने

क्ख्ग्घ्ङ्
च्छ्ज्झ्ञ्
ट्ठ्ड्ढ्ण्
त्थ्द्ध्न्
प्फ्ब्भ्म्
य्र्व्ल्
श्ष्स्
ह्ळ्

> विशेष संयुक्त व्यंजने

क्ष्ज्ञ्

> अंक

अणूरेणू

  • ग्रंथांची अकारविल्हे यादी ग्रंथ नाम आणि प्रकाशनसंस्थे प्रमाणे:
नाव प्रकाशन
चिमणरावांचे चऱ्हाटकॉंटिनेंटल प्रकाशन
निवडक गुंड्याभाऊदेशमुख आणि कंपनी प्रकाशन
हास्य-चिंतामणीकॉंटिनेंटल प्रकाशन
लंकावैभवदेशमुख आणि कंपनी प्रकाशन
चौथे चिमणरावकॉंटिनेंटल प्रकाशन
ओसाडवाडीचे देवकॉंटिनेंटल प्रकाशन
राईस प्लेटकॉंटिनेंटल प्रकाशन
स्टेशनमास्तरदेशमुख आणि कंपनी प्रकाशन
बोरी बाभळीकॉंटिनेंटल प्रकाशन
एरंडाचे गुऱ्हाळकॉंटिनेंटल प्रकाशन


[मराठी शब्द सुचवा]

  1. ^ मराठी वर्णमाला क्रम-शासन निर्णय