Jump to content

अकाबाचे आखात

अकबाचे आखात

अकाबाचे आखात (अरबी: خليج العقبة; हिब्रू: מפרץ אילת) हे लाल समुद्राच्या उत्तरेकडील एक मोठे आखात आहे. ह्या आखाताच्या पूर्वेस अरबी द्वीपकल्प तर पश्चिमेस सिनाई द्वीपकल्प असून ते व सुएझचे आखात हे दोन लाल समुद्राचे उत्तरेकडील भाग आहेत. इजिप्त, इस्रायल, जॉर्डनसौदी अरेबिया हे चार अकाबाच्या आखाताच्या भोवतालचे देश आहेत.

अकाबा ह्या जॉर्डनमधील शहरावरून ह्या आखाताचे नाव पडले आहे.