Jump to content

अकमोला विभाग

अकमोला
Ақмола облысы (कझाक)
Акмолинская область (रशियन)
कझाकस्तानचा प्रांत
चिन्ह

अकमोलाचे कझाकस्तान देशाच्या नकाशातील स्थान
अकमोलाचे कझाकस्तान देशामधील स्थान
देशकझाकस्तान ध्वज कझाकस्तान
राजधानीकोक्सेताउ
क्षेत्रफळ१,४६,२०० चौ. किमी (५६,४०० चौ. मैल)
लोकसंख्या७,४८,३००
घनता५.१ /चौ. किमी (१३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२KZ-11
संकेतस्थळhttp://akmo.kz


अकमोला (कझाक: Ақмола облысы) हा मध्य आशियातील कझाकस्तान देशाचा एक प्रांत आहे.


बाह्य दुवे

गुणक: 52°0′N 69°0′E / 52.000°N 69.000°E / 52.000; 69.000