Jump to content

अकबरनामा

अकबरनामा (पर्शियन:اکبر نامہ; उर्दू: اکبر ناما - आइने अकबरी) हा सोळाव्या शतकातील ग्रंथ आहे. मोगल सम्राट अकबर याने आपल्या दरबारातील चरित्रकार व इतिहासकार अबुल फझल यास आपल्या कारकीर्दीचा वृत्तांत लिहिण्यासाठी फर्मान दिले. अकबराच्या नवरत्नांपैकी एक समजला जाणारा अबुल फझल याने या ग्रंथात अकबराच्या कारकीर्दीबरोबरच त्या काळातील लोकांचे सामाजिक, धार्मिक, आर्थिक जीवन व इतर परिस्थितीचे बारीकाईने वर्णन केलेले आहे.[]

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Illustration from the Akbarnama: History of Akbar Archived 2009-09-19 at the Wayback Machine. Art Institute of Chicago