अंशू जामसेनपा
अंशू जामसेनपा एक भारतीय महिला गिर्यारोहक आहेत. त्यांनी तीन वेळा माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली आहे. या तीनपैकी दोन आरोहणे त्यांनी केवळ दहा दिवसांच्या अंतरात एकाच मोसमात केली होती.
(अपूर्ण)