Jump to content

अंशु मलिक

अंशु मलिक
वैयक्तिक माहिती
जन्मदिनांक ५ ऑगस्ट, २००१ (2001-08-05) (वय: २३)
खेळ
देश India
खेळ Freestyle wrestling

अंशू मलिक (५ ऑगस्ट, २००१) एक भारतीय फ्रीस्टाइल कुस्तीगीर आहे. तिने नॉर्वेतील ऑस्लो शहरात झालेल्या २०२१ च्या जागतिक कुस्ती स्पर्धेत महिलांच्या ५७ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. [] [] महिला विभागात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय कुस्तीगीर आहे.

संदर्भ

  1. ^ Burke, Patrick (7 October 2021). "Helen Louise Maroulis wins third title at Wrestling World Championships in Oslo". InsideTheGames.biz. 7 October 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "2021 World Wrestling Championships Results Book" (PDF). United World Wrestling. 16 October 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 16 October 2021 रोजी पाहिले.