Jump to content

अंमलदार (नाटक)

अंमलदार (नाटक)
लेखनपु.ल. देशपांडे
भाषामराठी
देशभारत
निर्मिती वर्ष१९५२

अंमलदार हे पु.ल. देशपांडे यांनी रूपांतरित केलेले पहिलेच नाटक आहे. रशियन नाटककार निकोलाय गोगोल ह्याच्या द इन्स्पेक्टर जनरल या नाटयकृतीचे हे मराठी रूपांतर आहे. अंमलदारमध्ये स्वतः पु.ल. देशपांडे सर्जेरावांची भूमिका करत.