Jump to content

अंभी

अंभी हा अलेक्झांडर द ग्रेट याच्या काळात भारतातील तक्षशिला राज्याचा राजा होता.[]

याने अलेक्झांडरला खंडणी पाठवून तह करण्याचा प्रस्ताव ठेवला व स्वतःच्या शेजारी राष्ट्राविरुद्ध अलेक्झांडरचे साहाय्य मागितले.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Sastri 1988, पान. 55.