Jump to content

अंबुजा सिमेंट्स

अंबुजा सिमेंट्स लिमिटेड
प्रकार सार्वजनिक
शेअर बाजारातील नावबी.एस.ई.500425
एन.एस.ई.AMBUJACEM
उद्योग क्षेत्र सिमेंट
स्थापना१९८३
मुख्यालयमुंबई, भारत
महत्त्वाच्या व्यक्ती

सुरेश कुमार निओतिया, संस्थापक
नरोत्तम सेखसरिया, सहसंस्थापक, अध्यक्ष []

नीरज अखौरी, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी []
उत्पादने सिमेंट
महसूली उत्पन्नincrease ७६,३७८.१ दशलक्ष (US$१,६९५.५९ दशलक्ष)2010
पालक कंपनी लाफरगेहोलसीम
संकेतस्थळwww.ambujacement.com

अंबुजा सिमेंट्स लिमिटेड ही कंपनी पूर्वी गुजरात अंबुजा सिमेंट लिमिटेड नावाने ओळखली जात होती. ही एक भारतीय सिमेंट उत्पादक कंपनी आहे. [] हा गट सिमेंट आणि क्लिंकर सारखी उत्पादने देशांतर्गत व देशाबाहेर दोन्ही बाजारात विकतात.

हावडा येथील अंबुजा सिमेंट कंपनीचा कारखाना

भागीदारी

स.न.२००६ पासून ह्या कंपनीने जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सिमेंट उत्पादक होल्सीमशी भागीदारी केली. जानेवारी २००६ मध्ये होलसीमने जीएसीएलमध्ये १४.८% प्रवर्तकांची हिस्सेदारी खरेदी केली होती आणि यासाठी 21.4 अब्ज (US$४७५.०८ दशलक्ष) मोजले. []

स.न.२०१६ मध्ये अंबुजा सिमेंटमध्ये होलसीमचे ६१.२% शेअर्स आहेत. []

संदर्भ

  1. ^ "Sharp rise in Gujarat Ambuja trading volumes, share price Market buzz on Holcim interest". The Hindu Business Line. 16 July 2010 रोजी पाहिले.
  2. ^ "Ambuja Cements appoints Neeraj Akhoury as MD and CEO". Live Mint. 20 February 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "Ambuja Cements India - Gujarat Ambuja Cement Limited Profile - Ambuja Cements History". Iloveindia.com. 21 July 2007. 16 July 2010 रोजी पाहिले.
  4. ^ "Swiss co Holcim cements deal with Ambuja for ACC". The Hindu Business Line. 21 January 2005. 16 July 2010 रोजी पाहिले.
  5. ^ "Swiss co Holcim cements deal with Ambuja for ACC". Business Standard. 16 November 2016.