Jump to content

अंबिली देवी

अंबिली देवी(२ सप्टेंबर १९८५) ही मल्याळम चित्रपटात काम करणारी एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. ती दूरचित्रवाणी मालिकांमध्येही काम करते. तिने मल्याळम दूरचित्रवाणीत एक आघाडीची अभिनेत्री म्हणून स्थान प्राप्त केले आहे. तिला केरळ राज्याचा सन २००५चा उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारही मिळाला आहे. तिने दूरचित्रवाणीवरील विविध क्षेत्रात काम केले आहे.