Jump to content

अंबिका नदी

वघईजवळ अंबिका नदीवरील जुना पूल

अंबिका नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी नदी आहे. ही 'पश्चिमवाहिनी' नदी भारताच्या महाराष्ट्रगुजरात या राज्यांमधून वाहते.