अंबाला
अंबाला भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे.
हे शहर अंबाला जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
अंबाला छावणी रेल्वे स्थानक या शहरातील प्रमुख रेल्वे स्थानक आहे तर येथून जवळ अंबाला वायुसेना तळ आहे.