Jump to content

अंबाडा

सूचना : हा लेख अंबाडा या वृक्षासंबंधी आहे, अंबाडी नावाच्या भाजीबद्दल किंवा अंबाडानामक केशरचनेबद्दल नाही.

अंबाडा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अंबाड्याला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते -

वर्णन

हा एक मोठा वृक्ष आहे.याची पाने रामफळाच्या पानासारखी असतात. याचे फळ मोठे व आंबट असते. यास मोहोर आंब्याप्रमाणेच येतो.

उत्पत्तिस्थान

भारतात कोंकण व कर्नाटक या प्रदेशांत आहे.

उपयोग

सर्वसाधारण - इमारतीस लाकूड निरुपयोगी आयुर्वेदानुसार - आम्लपित्तघोणसाच्या विषावर

हे सुद्धा पहा

संदर्भ

वनौषधी गुणादर्श - लेखक : आयुर्वेद महामहोपाध्याय- शंकर दाजीशास्त्री पदे