Jump to content

अंबड तालुका

  ?अंबड

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
Map

१९° ३६′ ४७″ N, ७५° ४७′ २१″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
मोठे शहरजालना
मोठे मेट्रोऔरंगाबाद
जवळचे शहरजालना, औरंगाबाद
प्रांतमराठवाडा
विभागऔरंगाबाद
जिल्हाजालना
भाषामराठी
खासदाररावसाहेब दानवे
आमदारनारायण कुचे
संसदीय मतदारसंघजालना
तहसीलअंबड तालुका
पंचायत समितीअंबड तालुका
कोड
• आरटीओ कोड

• २१


अंबड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे. अंबड शहरात मत्स्योदरी देवीचे मंदिर आहे. तालुक्यातील पराडा या गावात वनारसी नावाचे देवस्थान सकलाधी बाबा रवना पराडा नावाचा दर्गा आहे. तालुक्याला नऊ नद्यांमधून पाणीपुरवठा होतो. शिवाय येथे यादवकालीन बारव आहेत.

अंबड तालुका हा यादवकालीन साम्राज्याचा भाग होता. अंबड ते देवगिरी मार्गाच्या संरक्षणासाठी रोहिलागड हा किल्ला बांधण्यात आला होता.


जालना जिल्ह्यातील तालुके
जालना तालुका | अंबड तालुका | भोकरदन तालुका | बदनापूर तालुका | घनसावंगी तालुका | परतूर तालुका | मंठा तालुका | जाफ्राबाद तालुका