Jump to content

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ - १६६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, अंधेरी पूर्व मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १२५५ मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते २२० आणि ३३० ते ६८० आणि जनगणना वॉर्ड क्र. २३८५ मधील इन्युमरेशन ब्लॉक ५४९ ते ५९४, ६२८ ते ६३९ आणि ८३३ यांचा समावेश होतो. अंधेरी पूर्व हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ऋतुजा लटके हे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

वर्ष आमदार[]पक्ष
२०२२ (पोटनिवडणूक) ऋतुजा लटकेशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२०१९[]रमेश लटकेशिवसेना
२०१४
२००९सुरेश शेट्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निकाल

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक २०२२

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक २०२२
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)ऋतुजा लटके ६६,५३० ७६.८५%
नोटा नोटा १२,८०६ १४.७९%
बहुमत५३,७२४ ६२.०६%
मतदान८६,५३० ३२..७४%
एकूण नोंदणीकृत मतदार२,७१,५०२

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९:अंधेरी पूर्व
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेनारमेश लटके ६२,७७३ ४२.६७%
अपक्षमुरजी पटेल ४५,८०८ ३१.१४%
काँग्रेसअमीन कुट्टी २७,९५१ १९%
वंबआशरद येटम ४,३१५ २.९३%
नोटा नोटा ४,३११ २.९३%
बहुमत१६,९६५ ११.५३%
मतदान१,४७,११७ ५३.५५%
एकूण नोंदणीकृत मतदार२,७४,७१६

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१४

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४:अंधेरी पूर्व
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेनारमेश लटके ५२,८१७ ३४.५२%
भाजपसुनिल यादव ४७,३३८ ३०.९४%
काँग्रेससुरेश शेट्टी ३७,९२९ २४.७९%
मनसेसंदीप दळवी ९,४२० ६.१६%
नोटा नोटा १,६३२ १.०७%
बहुमत५,४७९ ३.५८%
मतदान१,५३,००३ ५३.४४%
एकूण नोंदणीकृत मतदार२,८६,२८२

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९:अंधेरी पूर्व
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेससुरेश शेट्टी ५५,९९० ४०.७४%
शिवसेनारमेश लटके ५०,८३७ ३६.९९%
मनसेसंदीप दळवी २५,०५२ १८.२३%
माकपचंद्रकांत बोजगर २,८२२ २.०५%
बसपालालमनी यादव १,०६५ ०.७७%
बहुमत५,१५३ ३.७५%
मतदान१,३७,४४५ ४९.७%
एकूण नोंदणीकृत मतदार२,७६,५२९

बाह्य दुवे

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/andheri-east-bypoll-maharashtra-2022-live-updates-shiv-sena-bjp-november-6/liveblog/95328378.cms
  4. ^ "Andheri East Assembly Constituency Election Result - Legislative Assembly Constituency". resultuniversity.com. 2022-11-04 रोजी पाहिले.
  5. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).